Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

A dismal model of demand and supply of badminton in India

           I am calling it ‘dismal’ because I am trying to analyse the demand and supply for badminton which is typically done is one dismal branch of academics, and not because situation is grim. It must be certainly looking up and there seems to be lack of dark clouds and only patriotic silver linings. I would have liked to have some hard numbers at hand to either nip my questions in the bud or to present them forcefully. In absence of such data, I will make an attempt to make some reasoned judgments.             I think P V Sindhu’s silver medal will shift the demand curve for badminton outward, at least for a while. Are existing badminton facilities are going to become expensive for the short run? Will we see increase in memberships of badminton clubs and Yonex purchases? (A cynic in me whispers in my ear that my whole guess work is outcome of social media euphoria. Are more tweets going to bring more badminton courts, it asks.) I guess these are interesting questions that can

दहीहंडी: निर्णय, निकष आणि निराशा

सर्वोच्च न्यायालयाने दही हंडीच्या संदर्भात काही एक निर्णय १७-८-२०१६ रोजी दिल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या. मला ह्या निकालाची/आदेशाची मूळ प्रत मिळू शकलेली नाही. मी ज्या बातम्या वाचल्या त्यानुसार मला ह्या निर्णयाची दोन महत्वाची वैशिष्ट्ये लक्षात आली आहेत. खरोखरचा न्यायालयीन निर्देश काय आहे ह्याच्याऐवजी ह्या दोन महत्वाच्या बाबी खरोखर न्यायालयाने निर्देश केल्या आहेत असे मानून मी पुढील लिखाण करतो आहे. ह्या दोन बाबी म्हणजे:     १.       दही हंडीच्या थरांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी.     २.       १८ वर्षाखालील व्यक्तींना दही हंडीमध्ये भाग घेण्यास मनाई न्यायालयाच्या आदेशाचा आणि त्यापाठी असलेल्या चिकित्सेचा पूर्ण आदर करून मला असं म्हणायचं आहे कि न्यायालयाने घातलेल्या ह्या अटी मूलभूत मानवी स्वातंत्र्यावर अनावश्यक निर्बंध घालणाऱ्या आहेत. अर्थात ह्या निर्देशांना होणारा विरोध हा प्रामुख्याने सांस्कृतिक वगैरे कारणांनी होतो आहे. पण मला वाटतं ज्या न्यायान्वये आपण समलैंगिक संबंध हे दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेली आणि अन्य कोणत्याही व्यक्तींना जीवित किंवा वित्तहानी न पोचवण